Coronavirus: पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांच्यासह कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण

Coronavirus: पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांच्यासह कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण

शनिवारी संध्याकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यांनी स्वतःहा या बाबत याची माहिती दिली.आता त्यांच्यासह घरातील ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


User: LatestLY Marathi

Views: 39

Uploaded: 2020-10-20

Duration: 01:29

Your Page Title