Nashik visarjan Miravanuk 2019 | shri kashi vishwanath Mahakal डमरू दल मुख्य आकर्षण | Lokmat

Nashik visarjan Miravanuk 2019 | shri kashi vishwanath Mahakal डमरू दल मुख्य आकर्षण | Lokmat

नाशिक- शहरात भर पावसात गणेशोत्सव मिरवणुक सुरू असून एका मंडळाने खास डमरू पथकच सादर केले. डमरूच्या तालावर नाचणाऱ्या पथकाने थेट कुंभ मेळ्यातील शैव साधूंच्या मिरवणुकीचे स्मरण करून दिले.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:04

Your Page Title