मुरलीधर मोहोळ पुण्यातील लॉकडाऊनबाबत काय म्हणत आहेत? Murlidhar Mohol On Again Lockdown In Pune

मुरलीधर मोहोळ पुण्यातील लॉकडाऊनबाबत काय म्हणत आहेत? Murlidhar Mohol On Again Lockdown In Pune

पुण्यामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना आटोक्यात येत नसल्याने काही प्रमाणात पुणेकरांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे याविषयी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पुण्यातील लॉकडाऊनबाबत काय म्हणत आहेत? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Coronavirus #Murlidharmohol #Pune #Maharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:14

Your Page Title