आंबील ओढा प्रकरणाबद्दल Murlidhar Mohol काय म्हणाले? PMC | Ambil Odha Vasahat In Pune | Pune News

आंबील ओढा प्रकरणाबद्दल Murlidhar Mohol काय म्हणाले? PMC | Ambil Odha Vasahat In Pune | Pune News

पुण्यातल्याआंबील ओढा भागामध्ये असलेल्या काही घरांना पाडण्यासाठी पुणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग दाखल झालेला असताना स्थानिक नागरिकांनी मात्र त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आता नागरिक विरुद्ध महापालिका असा संघर्ष पेटताना दिसत आहे. पण या सगळ्या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ काय म्हणत आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #PuneMunicipalCorporation #Punenews #PuneMayor #Murlidhar Moholbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:54

Your Page Title