आंबील ओढा कारवाईवेळी महापौर झोपा काढत होते का? Nitin Raut On Murlidhar Mohol | Ambil Odha Vasahat

आंबील ओढा कारवाईवेळी महापौर झोपा काढत होते का? Nitin Raut On Murlidhar Mohol | Ambil Odha Vasahat

"पुणे महापालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा इथली अतिक्रमण हटविण्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे, मी त्याचा निषेध करतो." असं म्हणत आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीव्र शब्दात पुणे महापालिका आणि महापौर यांच्यावर रोष व्यक्त केला. आंबील ओढा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोपही उर्जामंत्र्यांनी केला. पुण्यात आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबील ओढ्याला भेट दिली.br br #Lokmat #PuneMunicipalCorporation #Punenews #PuneMayor #Murlidhar Mohol #NitinRautbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:02

Your Page Title