राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांना केलं अभिवादन

राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांना केलं अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.


User: Lok Satta

Views: 139

Uploaded: 2021-02-19

Duration: 01:23