बैलाने महिलेला हवेत भिरकावले | Bull hit the Women on Road

बैलाने महिलेला हवेत भिरकावले | Bull hit the Women on Road

रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला बैलाने हवेत भिरकावलेbr भरुच(गुजरात)- येथील रस्त्यावरुन शांतपणे चालणारा बैल अचानक हिंसक झाला आणि समोर चालत असलेल्या महिलेल्या जोराची धडक देत हवेत फेकले. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.


User: Sakal

Views: 0

Uploaded: 2021-04-28

Duration: 00:15