Exclusive- Milind Gawali Interview | ९०% पुरूष हे अनिरूद्ध सारखेच असतात! | Aniruddha | Lokmat Filmy

Exclusive- Milind Gawali Interview | ९०% पुरूष हे अनिरूद्ध सारखेच असतात! | Aniruddha | Lokmat Filmy

आई कुठे काय करते या मालिकेमधील अनिरूद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी लोकमतला एक एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्या त्यांची छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिकेविषयी आणि एकंदरीत त्यांच्या संपूर्ण अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यामुळे आम्ही घेतलेली त्यांची ही मुलाखत नक्की बघा - br br #Lokmatfilmy #MilindGawali #Aniruddha #Aaikuthekaykarteserialbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 24:42