कोल्हापुरातील मध्यम वर्गातील अमृता कारंडे ची गगनभरारी | Amruta Karande Adobe | Lokmat Sakhi

कोल्हापुरातील मध्यम वर्गातील अमृता कारंडे ची गगनभरारी | Amruta Karande Adobe | Lokmat Sakhi

#Lokmatsakhi #AmrutaKarandeAdobe #amrutakarande #RickshawDriver'sDaughterbr br कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये बेरोजगारी आणि पगार कपाती संदर्भातील बातम्या समोर येत असतानाच कोल्हापूरमधील अमृता कारंडे या तरुणीला अमेरिकेच्या Adobe कंपनीने ४१ लाख रुपयांचं पॅकेज दिले आहे

User: Lokmat Sakhi

Views: 0

Uploaded: 2021-09-02

Duration: 03:04