घंटा झाली, आठ महिन्यांनी शाळा भरली | Schools Reopen in Maharashtra | Covid 19 | Maharashtra News

घंटा झाली, आठ महिन्यांनी शाळा भरली | Schools Reopen in Maharashtra | Covid 19 | Maharashtra News

महाराष्ट्र राज्यामध्ये आजपासून विशिष्ट जिल्ह्यांमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल आठ महिन्यांच्या प्रदिर्घ अशा कालावधीनंतर राज्यातील इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाच्या वातावरणाबरोबरच कुठेतरी मनामध्ये कोरोनाची भीती होती. त्यामुळे आज कोरोनानंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कोरोनानंतर उघडण्यात आलेल्या राज्यभरातील शाळेंमध्ये आज पहिला दिवस कसा गेला आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Schoolsreopen #Maharashtranews #Covid19br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:40

Your Page Title