कोरोना या तारखेला संपणार ? Corona Virus in India | India News

कोरोना या तारखेला संपणार ? Corona Virus in India | India News

सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत...शाळा बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी...काही ठिकाणी तर सारंच 'लॉकडाऊन'सगळ्या जगाने या आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत.पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार?br कोरोना जगातून कधी संपणार? यावर जगभरात शोध सुरु आहेत. नुकतंच सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अँड डिझाइन (एसयूटीडी) ने यावर एक अंदाज वर्तवलाय, ज्या बद्दलची माहिती त्यांनी आपल्या साईट वर २५ एप्रिल रोजी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार पाहूया जगात कोणत्या देशा मध्ये कोरोना कधी संपुष्टात येईल. आणि हो आम्ही तुम्हाला २५ एप्रिल च्या आकडेवारी नुसार कोरोना संपुष्टात कधी येईल याचा एक अंदाज सांगतोय. परिस्थिती हाता बाहेर गेली तर कोरोना आणखीन वाढू शकतो हे मात्र नक्की. br br #LokmatNews #coronavirus #india br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2K

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:37