गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी Chandrakant Patil | Bjp Gujarat | C.R.Patil | Guajarat News

गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी Chandrakant Patil | Bjp Gujarat | C.R.Patil | Guajarat News

गुजरात हे राज्य भारतीय जनता पार्टी साठी कायम महत्त्वाचे राज्य ठरलेले आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरात राज्यातून येतात,त्यामुळे गुजरातच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. त्यानंतर अखेर या पदावर खासदार सी आर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. हे पाटील म्हणजे चंद्रकांत रघुनाथ पाटील. त्यामुळे महाराष्ट्र आणि शेजारच्या गुजरातमध्ये अशा दोन्ही राज्यात वेगवेगळ्या का होईना पण चंद्रकांत पाटील यांच्याकडेच भाजपची धुरा असणार आहे.br br #Gujaratbjp #ChandrakantPatil #BJP #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4.5K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:19