उंच थर लावणाऱ्या जय जवान गोविंदाची, सराव काळातील बांधिलकी | Jai Jawan Govinda Pathak Practice 2021

उंच थर लावणाऱ्या जय जवान गोविंदाची, सराव काळातील बांधिलकी | Jai Jawan Govinda Pathak Practice 2021

दरवर्षी jay javan गोविंदा थरावर चढताना ज्या आपल्या सहकार्‍यांचा मदतीने खांद्याला खांदा देत, थर लावत माठातलं लोणी चाखतात. त्याप्रमाणे यंदा मात्र काहीशी वेगळी सामाजिक बांधिलकी या पथकाने जपली आहे. आपल्या सहकार्‍यांचा भार खांद्यावर पिलणारे गोविंदा, आता राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत देखील आपले मजबूत खांदे घेऊन कोकणामध्ये दाखल झाले आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी. गोविंदा पथकाकडून कोकणा मधल्या अनेक भागांमध्ये गरजेच्या वस्तूंचा वाटप केलं जातं. वैद्यकीय शिबीर भरवली जात आहेत. गरजूंना कपड्यांची व्यवस्था केली जाते. अन्नधान्य पुरवले जातंय. कोरोनाचा काळ असल्यामुळे गावांमध्ये कोरोना1 काळात उपयोगी वस्तू आणि जीवन उपयोगी साहित्य वाटले जात आहेत.br Alpeshvobr #lokmat #Jaijawangovindapathak #Govinda2021 #Mumbai #Maharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:29