Raj kundra Arrested : राज कुंद्रा किती व कसे पैसै कमवायचा? Income of Raj Kundra | Maharashtra News

By : Lokmat

Published On: 2021-09-13

19 Views

03:56

लहानपण गरिबीत गेलेला बस कंडक्टरचा मुलगा, नंतर अब्जाधीश होतो. मग तो भारतात येतो आणि फिल्मी जगाशी जोडला जातो. त्याचं नाव राज कुंद्रा.. तोच शिल्पा शेट्टीचा पती.. शिल्पा शेट्टीचा पती म्हणून लोक राज कुंद्राला जास्त ओळखतात. पण आज जे घडलंय त्यामुळे नक्कीच प्रत्येक जण राज कुंद्राला लक्षात ठेवेल. अश्लील चित्रपट बनवण्याच्या व प्रसारित करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केलीय.
या प्रकरणात आता राज कुंद्राचे काही चॅट्स समोर आले आहे. या चॅट्समध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीशी हॉटशॉट्स डिजिटल ऍप्लिकेशन मिळविण्याविषयी बोलत आहे. तसेच रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं यामधून हे उघडकीस आले आहे. या चॅटमधून राज कुंद्रा किती व कसे पैसे कमवायचा, याचा अंदाज येतो

#lokmat #Rajkundra #Shilpashetty #Mumbaipolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 23 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 23, 2024