AIDSवरही लवकरच लस; पुढच्या महिन्यापासून सुरु होणार चाचणी | HIV Vaccine | AIDS | India News

AIDSवरही लवकरच लस; पुढच्या महिन्यापासून सुरु होणार चाचणी | HIV Vaccine | AIDS | India News

एचआयव्ही एड्स आजावरही लवकरच लस येणार आहे. सप्टेंबर म्हणजे पुढच्या महिन्यापासून एड्सवरच्या लसीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. चार दशकांपासून एड्सवर ना लस मिळालीय ना ठोस उपाय मिळालाय..आता मात्र अमेरिकन कंपनी मॉडर्ना पुढच्या महिन्यापासून एड्स लसीची चाचणी सुरु करणार आहे. एचआयव्ही एड्सवर आतापर्यंत कितीवेळा लसी शोधण्याचा प्रयत्न झालाय, मॉडर्ना कंपनीची एड्स लस कधीपर्यंत प्रत्यक्ष बाजारात येऊ शकते, किती चाचण्या होतील या लसीच्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा br Aniket VObr #lokmat #HIVAids #HIVVaccine #HIVTretment br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:43