Mumbai : दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, 'या' सलूनबाहेर झाली स्पॉट

Mumbai : दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, 'या' सलूनबाहेर झाली स्पॉट

#DiaMirza #SocialMedia #MharashtraTimesbr दियाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.दिया अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना आकर्षित करत असते. यावेळी ती बांद्रा येथील बब्लंट सलूनबाहेर स्पॉट झाली. त्यात तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता.


User: TimesInternet

Views: 3

Uploaded: 2021-12-12

Duration: 03:05