हिम्मत असेल 105 आमदारांचे राजीनामे द्या, राऊतांचे अमित शहांना प्रतिआव्हान | Sanjay Raut On Amit Shah

हिम्मत असेल 105 आमदारांचे राजीनामे द्या, राऊतांचे अमित शहांना प्रतिआव्हान | Sanjay Raut On Amit Shah

Sanjay Raut rebuts Amit Shah : 105 MLAs resign - Sanjay Raut's challenge to Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकासआघाडी सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.. महाविकासआघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. भाजप एकता लढा देईल असं सांगत आव्हान दिलं होते.. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढवला... (Kiran VO)br br #lokmat #SanjayRaut #AmitShah Sanjay Raut Vs Amit Shahbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 745

Uploaded: 2021-12-20

Duration: 02:10