Prithviraj Chavan म्हणतात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात | Sakal Media |

Prithviraj Chavan म्हणतात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात | Sakal Media |

Prithviraj Chavhan यांनी सकाळला विशेष मुलाखत दिली त्यात त्यांनी कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा तसेच कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर राज्यातील राजकाणावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले. br #PrithvirajChavhan #Congress #SakalMedia #Maharashtrabr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 657

Uploaded: 2022-05-24

Duration: 19:10