Sur nava dhyas navaa song making | 'गानं गात चल फुडं', नव्या पर्वाचं नवं गाणं | Colors Marathi

Sur nava dhyas navaa song making | 'गानं गात चल फुडं', नव्या पर्वाचं नवं गाणं | Colors Marathi

सूर नवा ध्यास नवा ही गाण्यांची सुरेल मैफल येत्या २ जुलै २०२२ पासून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'गानं गात चल पुढं,गानं गात चल पुढं' हे नव्या पर्वाचं गाणं कसं तयार झाला पाहूया.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2022-06-23

Duration: 02:32