मंगळागौर खेळण्यामागचं शास्त्रीय कारण घ्या जाणून

मंगळागौर खेळण्यामागचं शास्त्रीय कारण घ्या जाणून

श्रावणातल्या मंगळवारी अनेक घरी मंगळागौरीचे पूजन होते. मंगळागौर ही दुसरी तिसरी कोणी नसून लग्न होताना नववधूला दिली जाणारी अन्नपूर्णा देवता आहे. हे पूजन का करायचं आणि त्यातून काय फायदे होतात हे सांगणारा हा विशेष माहितीपर व्हिडिओ.


User: Sakal

Views: 13

Uploaded: 2022-08-02

Duration: 05:31