लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, गुलाबी थंडीत करणार नव्या वर्षाचे स्वागत

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, गुलाबी थंडीत करणार नव्या वर्षाचे स्वागत

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यातील पवना धरण परिसरात दाखल होत आहेत. यामुळे धरण परिसरात टेंट कॅम्पिंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबी थंडीत नवे वर्ष साजरे करण्यासाठी शेकडो पर्यटक पवना धरण परिसराची निवड करतात. विकेंड आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे हा परिसर गजबजून जाईल अस दिसतंय. या पार्श्वभूमीवर पवना धरण परिसरातील निसर्गरम्य परिसर ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आला आहे. या परिसरातील सूर्योदयाचे दृश्य मनाला सुखद आनंद देणारे आहे.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2022-12-31

Duration: 02:16