Virat Kohli: आरसीबी दुसऱ्यांदा संथ धावगतीबाबत दोषी, कोहलीला 24 लाखांचा दंड

Virat Kohli: आरसीबी दुसऱ्यांदा संथ धावगतीबाबत दोषी, कोहलीला 24 लाखांचा दंड

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्रास आगामी काळात वाढू शकतो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाचा कार्यवाहक कर्णधार विराट कोहलीला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2023-04-26

Duration: 00:48