पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी..

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी..

पुनीत बालन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप कप स्पर्धेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मैदानावर उतरत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनीत बालन यांनी गोलंदाजी केली तर अमितेश कुमार यांनी फटकेबाजी केली..


User: Lokmat

Views: 244

Uploaded: 2024-02-27

Duration: 00:52