गावात माणसं कमी, म्हशी जास्त! अमरावतीजवळचं दिवानखेड बनलं 'दुग्धगंगा'

गावात माणसं कमी, म्हशी जास्त! अमरावतीजवळचं दिवानखेड बनलं 'दुग्धगंगा'

तीन चार पिढ्यांपासून दिवानखेड गावात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय होतो. या व्यवसायामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे.

User: ETVBHARAT

Views: 638

Uploaded: 2025-08-19

Duration: 03:27