दोनशे महिला भाविकांकडून साईसच्चरित पारायण; आंध्र प्रदेश-तेलंगणातील जनतेच्या कल्याणासाठी साई चरणी प्रार्थना

दोनशे महिला भाविकांकडून साईसच्चरित पारायण; आंध्र प्रदेश-तेलंगणातील जनतेच्या कल्याणासाठी साई चरणी प्रार्थना

शिर्डीत 200 महिला भाविकांनी साईसच्चरित्र पारायण करत आंध्र प्रदेश-तेलंगणातील जनतेच्या कल्याणासाठी साई चरणी प्रार्थना केली. हे पारायण 23 सप्टेंबरपासून सात दिवस चालणार आहे.

User: ETVBHARAT

Views: 59

Uploaded: 2025-09-24

Duration: 01:15