"प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पूरग्रस्तांना होतेय मदत", विरोधकांच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांचा पलटवार!

"प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पूरग्रस्तांना होतेय मदत", विरोधकांच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांचा पलटवार!

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळं मंत्र्यांनी आपलं स्टिकर असलेली मदत बाधितांना दिली. यावरून विरोधकांनी जाहिरातबाजीवर टीका केली. याला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलय.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-09-25

Duration: 04:47