तुम्ही निंबाळकरांना अपवित्र मानत होता, म्हणून केला का दुग्धाभिषेक? सुषमा अंधारेंचा सवाल

तुम्ही निंबाळकरांना अपवित्र मानत होता, म्हणून केला का दुग्धाभिषेक? सुषमा अंधारेंचा सवाल

फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला. यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलीय.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-11-04

Duration: 03:56