निवडणूक आयोगाच्या गोंधळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार, पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट आरोप

निवडणूक आयोगाच्या गोंधळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार, पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट आरोप

राज्यातील 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हल्लाबोल केलाय.

User: ETVBHARAT

Views: 15

Uploaded: 2025-12-01

Duration: 01:10