Aggabai Sasubai | सोहमचा अभिजित-आसावरीच्या संसारात अडथळा | Zee Marathi

By : Rajshri Marathi

Published On: 2020-02-03

3 Views

03:11

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत आसावरी आणि अभिजित यांच्या सुखी संसाराला सुरुवात होतीये. दोघेही खूप खुश आहेत. मात्र सोहमला त्यांचा सुखी संसार बघवत नाहीये. त्याला अजूनही असावरीला अभिजित राजेंपासून लांब करायचं आहे. Reporter : Pooja Saraf Video editor : Mahesh Mote

Trending Videos - 6 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 6, 2024