New Guidelines For Maharashtra: राज्यात नवीन नियमावली लागू; दुकानांसाठी 7 ते 11 या वेळेचं बंधन असणार

By : LatestLY Marathi

Published On: 2021-04-20

12 Views

01:59

राज्यात नवी नियमावली जाहिर करण्यात आलेली आहे ज्यात किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024