CBSE BOARD 12th EXAMS Cancelled: सीबीएसई बारावी परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री यांनी मानले आभार

By : LatestLY Marathi

Published On: 2021-06-02

64 Views

02:57

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आपली कायम प्राथमिकता असायला हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Trending Videos - 30 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 30, 2024