श्रुतीचा बोल्ड अंदाज | Shruti Marathe Bold Photoshoot | Lokmat CNX Filmy

By : Lokmat Filmy

Published On: 2021-08-24

6 Views

03:08

श्रृती मराठे मराठी सिनेसृष्टीमधील एक सोज्वळ अभिनेत्री……श्रृती नेहमीच आपल्या लूक बाबात कॉन्शअस असते इन्स्टाग्रामवर तिचे नेहमीच वेगवेगळे लूक्स पाहायला मिळतात...फोटोजेनिक असलेली श्रृती नेहमीच इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करते कधी साडीमधले तर कधी ट्रेडिशनल,साडी लूकमध्ये तर तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं , श्रृती नेहमी आपल्या कम्फर्टझोनमध्ये राहून ड्रेस कॅरी करते,त्यातच लॉकडाऊनमध्ये वर्कआऊट करून तिने आपलं वजन कमी केलं आणि एका नव्या लूकमध्ये आपल्या फॅन्सच्या समोर आली.वेटलॉसमुळे श्रृती ग्लॅमरस दिसू लागली ...इन्स्टावर तिचे ग्लॅमरस फोटोसेशनने बहार आणली..आणि आता पुन्हा एकदा श्रृतीने बोल्डनेसचा अंदाज दाखवून आपल्या फॅन्सला सरप्राईज केलंय...

#lokmatcnxfilmy #ShrutiMarathe #shrutimarathephotoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Trending Videos - 4 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 4, 2024