How to setup offerings of God? देवाला नैवेद्य कसा मांडावा? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

By : Lokmat Bhakti

Published On: 2021-08-24

3 Views

01:20

आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम किंवा पूजा असेल तेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय स्वत: जेवत नाही. देवाची पूजा व प्रार्थना केल्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवतो. पण देवाला नैवेद्य दाखवण्याची पण पद्धत असते. नैवेद्य कोणत्या बाजून मांडावा व कोणत्या दिशेला असावा याविषयीची माहिती अनेकांना नसते, म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी देवाला नैवेद्य कसा मांडावा हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Food
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Trending Videos - 15 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 15, 2024