Latest Bollywood News Update | पुन्हा एकदा बोलली कंगणा आणि पुन्हा एकदा तिची प्रेम कहाणी | Lokmat

By : Lokmat

Published On: 2021-09-13

0 Views

01:11

चित्रपट निर्माता करण जोहर याच्यासोबत कंगना एक शोमध्ये एकत्र आली.कंगणा आणि करण यांच्याबाबत गेल्या काही दिसांपासून प्रसारमाध्यमात बरेच काहीबाही येत आहे. त्यात कंगणाने चित्रपट इंडस्ट्रीतील नेपोटिज्मवरून करण जोहरच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती. ज्यामुळे दोघांमध्ये 'वर्ड वॉर' सुरू होते. मात्र, शो च्या सेटवर दोघेही अगदी मनमोकळेपणे वागले. अगदी मित्रत्वाच्या नात्याने. शोदरम्यान कंगणाला जेव्हा तिच्या मॅरेज प्लानबाबत विचारले असता तिने सांगितले की इतक्यात लग्न करण्याबाबत माझा कोणताच विचार नाही. तसेच, अद्याप मी वयाच्या तिशीतही नाही', इतके बोलून कंगणाने जोरदार हसत हा विषय तेथेच संपवला. दरम्यान आणखी एका कार्यक्रमात तिला तिच्या लव्ह स्टोरीबद्धल विचारले असता तिने मोठ्या मिष्कीलपणे सांगितले की, 'मेरे इश्क के किस्से तो सारे न्यूजपेपर्स में लिखे गए हैं'. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024