अबब! मुलाच्या तोंडातून काढले 526 दात | 526 Teeth Removed | Lokmat

अबब! मुलाच्या तोंडातून काढले 526 दात | 526 Teeth Removed | Lokmat

एका विचित्र घटनेत, चेन्नईच्या इस्पितळात 7 वर्षाच्या मुलाच्या खालच्या जबड्यातून 526 दात काढून टाकण्यात आले. त्याच्या जबड्याच्या खालच्या उजव्या बाजूला 4x3 सेमी ट्यूमर काढून टाकला. ट्यूमरमध्ये 526 दात कोरले होते 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडात 526 दात काढण्यात ाले चेन्नईच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:03

Your Page Title