Kaun Banega Crorepati | करोडपती झाल्यानंतरही करणार तीच नोकरी | Amitabh Bachchan | Babita Tade

By : Lokmat

Published On: 2021-09-13

640 Views

09:43

बबिता ताडे या अमरावतीतील एका शाळेत पोषण आहाराची खिचडी बनवण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना महिन्याला केवळ 1500 इतके मानधन मिळते. पण त्यांनी आता कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 1 करोड रुपये जिंकले आहेत.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbai #KaunBanegaCrorepati #AmitabhBachchan #Babita Trade

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Trending Videos - 27 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 27, 2024