शिवसेनेने मुंबईची दुर्दशा केली | Urmila Matondkar Viral Video | Urmila Matondkar Joined Shivsena

By : Lokmat

Published On: 2021-09-13

18 Views

03:01

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री येथे त्यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला. उर्मिला मातोंडकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी अधिक मजबूत होईल असा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वास आहे. पण उर्मिला मातोंडकर यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Urmilamatondkar #Uddhavthackeray #Shivsena #Sanjayraut #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 9 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 9, 2024