गांगुलीला हृदयविकाराचा झटका, कोण काय म्हणालं? Sourav Ganguly Suffers Mild Heart Attack | Lokmat

By : Lokmat

Published On: 2021-09-13

6 Views

03:05

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आला. सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना कोलकाता येथील वूडलँड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांना आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे जगभरातून अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांच्या या प्रकृतीवर कोण काय काय म्हणाले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Souravganguly #Kolkata #BCCIPresident
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 15 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 15, 2024