पुण्यातील भवानी पेठ काेराेनाचे 'हाॅटस्पाॅट' | Corona Virus Cases in Pune | Lockdown | Pune

पुण्यातील भवानी पेठ काेराेनाचे 'हाॅटस्पाॅट' | Corona Virus Cases in Pune | Lockdown | Pune

9 मार्चला पुण्यात पहिला काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला. हा राज्यातील पहिला काेराेनाचा रुग्ण हाेता. त्यानंतर प्रशासन कामाला लागलं आणि विविध उपाययाेजना करण्यास सुरुवात करण्यात आली. हळूहळू पुण्यातील आकडे वाढू लागल्याने पुण्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर इतर उद्याेग बंद करण्यात आले, पीएमपी बसेसची संख्या देखील कमी करण्यात आली. पुण्यात सर्वप्रथम संचारबंदी लागू करण्यात आली. प्रशासनाने पुढच्या संकाटाचा अंदाज घेत पाऊले टाकण्यास सुरुवात केली. br br #LokmatNews #punenews #lockdown #coronavirus br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:14

Your Page Title