१५वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही? Sharad Pawar, Ajit Pawar, Jayant Patil

By : Lokmat

Published On: 2021-09-13

2 Views

08:25

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापनदिन. १९९९साली आजच्याच दिवशी राष्ट्रवादीची स्थापना झाली. सोनिया गांधींच्या राष्ट्रीयतेचा मुद्द्यामुळे शरद पवार यांना काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी  पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्यासह स्थापन केला. त्यानंतर गेल्या २१ वर्षात १५ वर्ष हा पक्ष सत्तेत राहिला आहे. मात्र तरीही एकदाही मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळाले नाही. उपमुख्यमंत्रीपद, अर्थ, गृह, महसूल, ग्रामविकास अशी सगळी महत्वाची खाती १५ वर्षात राष्ट्रवादीकडे आली पण मुख्यमंत्रीपदाने मात्र कायमच हुलकावणी दिली. या सगळ्यामागे काय कारण आहे, विरोधकांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही याबाबत काय वाटतं जाणून घेऊया या रिपोर्टमधून. 
#ajitpawar #jayantpatil #ncp #lockdown #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 18 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 18, 2024