'गोपीनाथ मुंडे' असते तर पूजाला न्याय मिळाला असता | Shanta Rathod On Pooja Chavan | Gopinath Munde

By : Lokmat

Published On: 2021-09-13

1 Views

02:28

गोपीनाथ मुंडे असते तर पुजाला न्याय मिळाला असता, अशी भावना व्यक्त केली जातेय.. पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना सर्वांचीच आहे.. पण पूजाला न्याय कोण देणार.. हाही मोठा प्रश्न आहेच.. तिच्यासोबत नक्की काय घडलं आणि यामागे कोणी सुत्रधार आहे का? याचा तपास कधी होणार हाच मोठा प्रश्न आहे.. फोटो, ऑडिओ क्लिप्स हे सर्व समोर असताना ज्या मंत्र्यावर आऱोप होतायत त्या मंत्र्याची चौकशी कधी होणार.. की होणारच नाही. पोलीस नक्की काय करतायत. हे अजून समोर येत नाहीए.. पूजा चव्हाण ही तरुणी मुळची परळीची होती. महाराष्ट्राच्या राजकारणात परळीची मोठी भुमिका असते.. पण परळीतून मात्र यावर काहीच प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत. मुंडे कुटुंबातलं यावर जास्त काही बोलत नाहीत.. यावर सामाजिक कार्यकर्त्या आणि पूजाच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी प्रतिक्रिया दिलीय..

#lokmat #Shantarathod #poojachavan #Gopinathmunde
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 25 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 25, 2024