पुणेरी आई'च्या टोमण्यानं फेमस झाला 'तंदूर वडापाव' | Tandoor Vadapav | Shivtirth Vadapav | Pune

By : Lokmat

Published On: 2021-09-13

2 Views

06:07

शिक्षित मुलांनी वडापावची गाडी का लावावी? हा प्रश्न विचारायचा ओघ म्हणजे की शिक्षित मुलांनी चांगलं नोकरीपाण्याला लागावं. सेटल व्हावं. व्यवसाय वगैरे हाती पैसा आल्यावर बघता येईल. नाही का? पण या चाकोरी मोडत काही तरुण त्याच वडापावच्या गाडीवर हाऊसफुल्ल गर्दी ओढतात ना राव.
ठिकाण? अर्थात पुणे. तर ही आहे शिवतीर्थ वडापावची गाडी. आपल्या कोथरूडमध्ये. हं, पण इथे यांचा 'तंदूर वडापाव' खायला पार बाणेर, हडपसर, कात्रज हून लोक येतात बरं का! संगणक विज्ञान शाखेतून पदवीचं शिक्षण घेऊन प्रतिक इंगुळकर या तरुणानं शिवतीर्थ वडापावची गाडी सुरू केली. वेगवेगळ्या फ्लेवर्सचा शिवतीर्थचा कडक वडापाव पुणेकर सध्या मस्त एन्जॉय करताहेत.

#lokmat #TandoorVadapav #ShivtirthVadapav #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 15 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 15, 2024