बॉर्डरवर काय चाललंय? India VS China | India-China Border Updates | India News

बॉर्डरवर काय चाललंय? India VS China | India-China Border Updates | India News

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव काही कमी होत नाहीए. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिक्कीमच्या नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या माहितीला भारतीय लष्कराकडूनही दुजोरा देण्यात आलाय. नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या चीनच्या हालचाली या तणावामागचे कारण असू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सीमा भागांमध्ये सुरू असलेलं बांधकाम हेही दोन्ही देशातील तणावाचे एक मोठे कारण असू शकतेbr br #lokmat #Indianews #Indiavschina #IndiachinaBorder br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 817

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:31

Your Page Title