Sai Lokur's BAYWATCH Look @Maldives Beach | सई लोकूरचा Baywatch वाला लुक | Sai Lokur Marriage

By : Lokmat Filmy

Published On: 2021-09-30

2 Views

03:09

Sai Lokur's BAYWATCH Look @Maldives Beach | सई लोकूरचा Baywatch वाला लुक | Sai Lokur Marriage

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकूर ही गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर २०२० ला लग्न बंधनात अडकली... लग्न झाल्यापासून सई बेळगावमध्येच आपल्या संसारात बिझी आहे..
मात्र नुकतच सई सध्या आपल्या नवरा तीर्थदिप रॉयसोबत हनिमूनला मालदिवला पोहोचली आहे आणि मालदिवचे काही फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले असून तिचा बिकनीवाला लुक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरलं होतोय या फोटोवर चाहत्यांनी कमेंट देखिल शेअर केल्या आहेत...

#sailokurmarriage #SaiLokurMarriage #sailokurwedding #sailokur #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Trending Videos - 5 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 5, 2024