रिलायन्सची धुरा कोणाकडे जाणार? Mukesh Ambani Speaks Of Leadership Transition At Reliance Industries

By : Lokmat

Published On: 2021-12-29

742 Views

03:09

मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार, कोणाकडे कोणती कंपनी दिली जावी, यावर अंबानी विचार करत आहेत. मुकेश अंबानींची ही संपत्ती 94 अब्ज डॉलर्स तर त्यांच्या कंपन्यांचे साम्राज्य हे 208 अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जातंय..एवढी प्रचंड संपत्ती आणि कंपन्यांची जबाबदारी विभागून देण्याचं मोठे जिकिरीचं काम मुकेश अंबानी यांना करावं लागणार आहे. सध्या या समुहामध्ये नीता अंबानी, इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे समभाग आहेत. गेल्या दहा वर्षांत अंबानींच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. (Aniket VO)

#Lokmat #MukeshAmbani #RelianceIndustries
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024