Wardha Accident News Emotional Post: मुलाच्या मृत्यूनंतर आमदाराने लिहिलेली पोस्ट आणतेय डोळ्यात पाणी

By : Lokmat

Published On: 2022-01-27

2 Views

03:02

Wardha Accident - BJP MLA Son News : भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं.. वर्ध्याच्या देवळी तील सेलसुरा गावात नदीच्या पुलावरुन कार खाली कोसळली.. आणि आमदारपुत्र अविष्कारसह इतर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे... मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता, या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Trending Videos - 25 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 25, 2024