Wheat Procurement | हमीभावाने गहू खरेदी पंजाबमध्ये वेगाने सुरु | Sakal

By : Sakal

Published On: 2022-04-22

90 Views

02:38

#पंजाब सरकारने चालू #रब्बी विपणन हंगामात अवघ्या २० दिवसांत #गहू खरेदीचे निम्मे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. १ एप्रिलपासून सुरु झालेलया #गहूखरेदी प्रक्रियेत पंजाब सरकारने ६७.५० लाख टन गव्हाची खरेदी केली आहे.

#Wheat_procurement on #MSP on full swing. #Punjab_government achieved 50 percent target within 20 days.

#WheatProcurement #Wheat #Punjab #Sakal #Agriculture #FarmingNews #Farmers

Trending Videos - 7 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 7, 2024