Russia Ukraine War Live Updates: UN अध्यक्ष युक्रेनमध्ये असतानाच रशियाचा हल्ला | Sakal Media |

By : Sakal

Published On: 2022-04-29

130 Views

01:53

Russia Ukraine War Live Updates: UN अध्यक्ष युक्रेनमध्ये असतानाच रशियाचा हल्ला | Sakal Media |

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरस (UN chief Antonio Guterres) युक्रेन दौऱ्यावर असतानाच युक्रेनमध्ये रशियाने हल्ला केला आहे. रॉकेटद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे १० जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये २५ मजल्यांच्या एक इमारतीच्या दोन मजल्यांचं नुकसान झालं आहे. तर आणखी एका इमारतीला आग लागली असून तिथून काळा धूर येताना दिसत असल्याचीही नोंद झाली आहे (Russia attacks Ukraine when UN chief Antonio Guterres visits Ukraine)

Video Source : AFP and Twitter

Trending Videos - 3 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 3, 2024