ED Notice Soniya Gandhi | कोरोनाची लागण, सोनिया गांधी ईडी चौकशीला हजर राहणार? | Sakal Media |

By : Sakal

Published On: 2022-06-02

80 Views

01:42

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, ८ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. त्यामुळे सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी हजर राहणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Please Like and Subscribe for More Videos.

Trending Videos - 5 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 5, 2024