Ujjwal Nikam meets CM Shinde :उज्ज्वल निकम यांना भेटले, एकनाथ शिंदे अस्वस्थ झालेत? Maharashtra

By : Lokmat

Published On: 2022-08-05

130 Views

02:23

Ujjwal Nikam meets CM Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतलीय. आजारी असतानाही शिंदे निकमांना रात्री उशिरा भेटले त्यामुळे चर्चा सुरु आहेत. कुठे झाली ही भेट, ठाकरे गटाच्या युक्तिवादामुळे शिंदे अस्वस्थ झालेत का, निकाल आपल्या बाजूनं लागणार नाही अशी भिती शिंदेंना वाटतेय का यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात एकनाथ शिंदे-उज्ज्वल निकम भेटीचा अर्थ काय काढायचा..Aniket vo
#Eknathshinde #UjjwalNikam #CMShinde #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 28 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 28, 2024